पुन्हा एकदा स्वप्नात माझ्या तू अशीच येउन जा ,
स्वप्नांची मेहफ़िल सजवून जा .
रुसवे फुगवे श्वासांची घुसमट थाम्बवुन जा
शब्दांची बरसात करुन जा
वेळेच्या रिकाम्या जागेवर हळूच फुंकर मारुन जा
हुरहुर मनातली मिटवून जा
पुन्हा एकदा मनाला धुंदी देऊन जा
माझे मी पण तुझे तू पण विसरून जा
पुन्हा एकदा स्वप्नात माझ्या तू अशीच येउन जा
मनाच्या या पडद्यावर तुजी छबि पुन्हा एकदा उमटवून जा
विस्कटलेल्या या मनाला सावर्न्याची उमेद देऊन जा
आठवनिंच्या या फुलांना नविन सुगंध देऊन जा
मनाच्या या चातकाचा पाउस तू बनुनी जा
अंधारलेल्या या मनाचा कडवसा तू होउन जा
जीवनाच्या या वाटांना वळन नवे तू देऊन जा
पुन्हा एकदा स्वप्नात माझ्या तू अशीच येउन जा
पावसाच्या या थेम्बाला मोती तू बनवून जा
त्राणहिन या शरीराचा श्वास नवा तू होउन जा
सागर नाईकडे & धनंजय माने